DRDO मध्ये विविध पदांसाठी होणार भरती-DRDO madhe wiwidh padanchi bharti




 DRDO मध्ये विविध पदांसाठी होणार भरती

मुलाखती आधारे होईल उमेदवांरांची निवड,डीफेस रिसर्च डेवलपमेंट ऑर्गनाईजेशन अनेक पदांसाठी भारती करणार आहेत. तुम्ही जर नोकरी शोधत असाल,तर तुम्ही DRDO च्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in या वर जाऊन अर्ज करू शकता. या पदांच्या माध्यमातून 100 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मे 2023 आहे.या भरती मोहेमंतर्गत पदवीधर इंजिनीअर ऑपरेटिंग साठी  25 पदांची आणि खडख ऑपरेटिंगसाठी 25 पदांची भारती सुरू झाली आहे.DRDO मध्ये विविध पदांसाठी होणार भरती

अर्ज करण्याची अंतिम तारीख-30 मे 2023 आहे

पात्रता- पदवीधर इंजिनएअरिंग आपरेनटिस या पदांकरिता जर तुम्हाला अर्ज करायचं असेल तर किमान 6.3, उनातर्ज सह मान्यताप्राप्त भरीती विद्यापीठातून किंवा संस्थेतून संबधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ अभ्यासक्रम) असणे आवश्यक आहे. डिप्लोमा अपरेनटिस या पडकरीत उमेदवारकडे राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून अभियांत्रिकीमधील प्रथम श्रेणीं डिप्लोमा / मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ (;पूर्ण वेळ अभ्यासक्रम) संबधित विषयातील 60% गुणसह (एससी,एसटी,अपंग उमेदवारांसाठी 50% गुणांपर्यंत सूट)DRDO मध्ये विविध पदांसाठी होणार भरती