अत्यंत महत्वाचे-चालू घडामोडी
· 1)मुंबई उच्च
न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी 3 दिवसाचा कार्यकाल असणारे न्यायमूर्ती न्यायाधीश
रमेश डी. धानुका ठरले आहे .
· 2) नवीन संसद
भवणातील सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प श्री. रमेश
कुमावत यांनी कोरले आहे.
· 3)आय पी एल
2023 मध्ये मोहम्मद शमी हा परपल कॅप कहा विजेता ठरला आहे .
· 4)आयपीयल
2023 मध्ये 10 संघांनी सहभाग घेतला होता .
· 5)भारतातील
पहिले ई शासित राज्य केरळ ठरले आहे .
· 6)2023 चा
कांस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार टॅन आनह हंग यांना मिळाला
आहे. अत्यंत महत्वाचे-चालू घडामोडी(Currernt Affairs)
· 7)Space-x रॉकेटणे अवकाशात सोडलेल्या सौदी अरेबियांच्या पहिल्या
महिला अंतराळवीर – रायनाह बरनावी
· 8)मीसेस एशिया
– ग्रेट ब्रिटन 2023 च्या सौन्दर्य स्पर्धेत लक्ष्मी शर्मा यांनी दुसरे स्थान पटकाविले
आहे .
· 9)रोक अँड
रोल ची राणी म्हणून टिना टर्नर प्रख्यात आहेत.
· 10)आयपीएल
2023 कहा विजेता संघ – चेन्नई सुपर किंग्स
· 11)आयपीएल
2023 कहा उपविजेत संघ – गुजरात टाईटन्स
· 12)नुकताच
पर पडलेला ‘सुदर्शन शक्ति सराव 2023’ भारत देशाचा आहे.
· 13)आयफा 2023
चा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दृशम-2 या
चित्रपटाला मिळाला.
· 14)57 व ज्ञानपीठ
पुरस्कार दामोदर मवजो यांना प्रदान करण्यात आला.
· 15)संयुक्त
राष्ट्र आंतराष्ट्रीय शांती सैनिक दिवस 29 मे रोजी साजरा केला जातो.
· 16)वांद्रे
वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्रविर सावरकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी केली.
· 17)आंतराष्ट्रीय
203 बुकर पुरस्कार जॉर्जि गोसपोडिनोह यांना मिळाला.
· 18)पहिलं अर्बन
क्लायमेट फिल्म फेस्टिवल कोलकाता येथे होणार आहे.
· 19)जागतिक
थायरॉईड जागरूकता दिवस 25 मे रोजी साजरा केला जातो.
· 20)आसाम रायफल्स
चे नवीन महासंचालक म्हणून प्रदीप चंद्रन नायर यांची नियुक्ती करण्यात आली.
· 21)ब्यालास्टिक
क्षेपणश्र “खेबर” इराण देशाने लॉंच केले आहे .
· 22)चीन या
देशामध्ये सर्वाधिक सुपर कम्प्युटर आहे.
%20(1).jpg)

0 Comments